चार एक संघविचारी माझ्या विरोधात आहेत, मी बी कंबर कसलेली हाय, Kiran Mane यांची Facebook पोस्ट
मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी...नये पाहो परतोनी !!! असे म्हणतं किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत.अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे.करुद्या आरोप. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच ! पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा ! मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!! असे म्हणतं किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट

उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण

'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?

खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
