Breaking | ब्लॅक फंगस आजारावर मोफत उपचार मिळणार, राज्य सरकारचं औरंगाबाद खंडपीठात स्पष्टीकरण

| Updated on: May 24, 2021 | 5:10 PM

राज्यातील 130 रुग्णालयात मिळणार मोफत उपचार. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मिळणार मोफत उपचार. (Free treatment for black fungus will be provided, explained the state government in the Aurangabad bench)

औरंगाबाद : ब्लॅक फंगस आजारावर मिळणार मोफत उपचार. राज्यातील 130 रुग्णालयात मिळणार मोफत उपचार. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मिळणार मोफत उपचार. राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्पष्टीकरण. औरंगाबाद खंडपीठात दाखल आहे कोरोना साथरोगावर सुमोटो याचिका. ब्लॅक फंगस आजाराच्या उपचाराबाबत खंडपीठाने राज्य सरकारकडे केली होती विचारणा. ब्लॅक फंगस वर मोफत उपचार करणार असल्याचं राज्य सरकारने केलं स्पष्टीकरण.