Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G20 Summit 2023 | G-20 शिखर परिषदेत कोण-कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? बघा व्हिडीओ

G20 Summit 2023 | G-20 शिखर परिषदेत कोण-कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 11, 2023 | 10:28 AM

VIDEO | देशाची राजधानी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर रोजी झालेल्या G-20 शिखर परिषदेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली पण या झालेल्या G-20 शिखर परिषदेत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर रोजी G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष राजधानी दिल्लीकडे लागलं होतं. भारताने G-20 शिखर परिषदेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे. या दोन दिवसांत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. या परिषदेत आफ्रिकम युनियनचा G-20 मध्ये समावेश करण्यात आला. रशिया युक्रेन धान्य करार पुन्हा सुरू करणे, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करणे, भारत-पश्चिम आशिया आणि युरोपदरम्यान आर्थिक कॉरिडोर तयार करणे यासारखे निर्णय घेण्यात आले. G-20 शिखर परिषदेत जागतिक दहशतवादाचाही निषेध करण्यात आला. तर ग्लोबल बायोफ्लुएलबाबत एकत्र काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह कोणत्या महत्त्वाचा मुद्दा या परिषदेत चर्चिला गेला बघा व्हिडीओ,

Published on: Sep 11, 2023 10:28 AM