गावरान ढाब्यावर गद्दार थाळी! एकदम Ok

गावरान ढाब्यावर गद्दार थाळी! एकदम Ok

| Updated on: Sep 13, 2022 | 10:14 PM

पंढरपूर- सांगोला रस्त्यावर 40 गद्दार थाळी आणि 50 खोक्के एकदम ओके थाळी मिळत आहे.

पंढरपूर : राज्यामध्ये बुलेट थाळी , बाहुबली थाळी अशा अनेक थाळ्या प्रसिद्ध झाल्या. यानंतर आता पंढरपूर- सांगोला रस्त्यावर 40 गद्दार थाळी आणि 50 खोक्के एकदम ओके थाळी मिळत आहे. ही थाळी प्रवाश्यांसह, पंढरपूर वासियांचे लक्ष वेधून घेत आहे. आज शिवसेनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष संजय घोडके यांच्या हस्ते या दोन्ही थाळीचे उद्घाटन झाले.

Published on: Sep 13, 2022 10:11 PM