गांधीजींचे विचार कधीच मरणार नाहीत- भाई जगताप

गांधीजींचे विचार कधीच मरणार नाहीत- भाई जगताप

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 2:21 PM

"गांधीजींच मार्गदर्शन या देशाला आणखी10-15 वर्ष मिळालं असतं, तर देशाला वेगळ्या उंचीवर जगाने पाहिलं असतं. ज्यांनी गांधींना मारलं, त्यांच्या विचारांच उदात्तीकरण सध्या सुरु आहे"

मुंबई: “गांधीजींच मार्गदर्शन या देशाला आणखी10-15 वर्ष मिळालं असतं, तर देशाला वेगळ्या उंचीवर जगाने पाहिलं असतं. ज्यांनी गांधींना मारलं, त्यांच्या विचारांच उदात्तीकरण सध्या सुरु आहे आणि हे आव्हान देशासमोर फार मोठं आहे” असे काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले.