Nagpur | गंगाजमुना रेडलाईट परिसर पोलिसांकडून सील, ज्वाला धोटे यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
नागपूरातील 200 वर्षे जुना रेडलाईट येरीया बंद करण्यात आलाय. नागपूर पोलिसांनी गंगाजमुना परिसरातील गल्ल्या सील केल्यात. या वस्तीत अवैद्य धंदे आणि कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती, त्यानंतर पोलिसांनी गंगाजमुना वस्ती सील केलीय.
नागपूरातील 200 वर्षे जुना रेडलाईट येरीया बंद करण्यात आलाय. नागपूर पोलिसांनी गंगाजमुना परिसरातील गल्ल्या सील केल्यात. या वस्तीत अवैद्य धंदे आणि कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती, त्यानंतर पोलिसांनी गंगाजमुना वस्ती सील केलीय. त्यामुळे इथल्या वारांगणांनी रोष व्यक्त केला. आता आमच्याशी लग्न कोण करणार? आम्ही जायचं कुठे ? जगायचं कसं? 200 वर्षांपासून हा परिसर सुरु आहे, आत्ताच का बंद केला? असा सवाल इथल्या संतप्त वारांगणांनी उपस्थित केलाय.