गौतमी पाटील हिने घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
बीडच्या गलांडे पाटील यांनी गौतमी हिला लग्नाची मागणी घातली आहे. त्यावर सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. कोणीही काही बोलले तर कसे लक्ष देणार असे उत्तर तिने दिले.
पंढरपुर : महाराष्ट्रात आपल्या अदांनी घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. श्री विठ्ठलाचा आशीर्वाद असाच राहावा असे मागणे विठू चरणी घातली असे गौतमी पाटील हिने यावेळी सांगितले. भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना मविआचा गौतमी पाटील असे डिवचले. त्याबद्दल गौतमी पाटील विचारताच या प्रश्नावर तिने नो कॉमेंट्स असे उत्तर दिले. तर, बीडच्या गलांडे पाटील यांनी गौतमी हिला लग्नाची मागणी घातली आहे. त्यावर सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. कोणीही काही बोलले तर कसे लक्ष देणार असे उत्तर तिने दिले.
Published on: Jun 05, 2023 07:54 PM
Latest Videos
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

