भुपेंद्र पटेल यांचा महाराष्ट्र दौरा, महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटीगाठी सुरू

भुपेंद्र पटेल यांचा महाराष्ट्र दौरा, महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटीगाठी सुरू

| Updated on: Dec 02, 2021 | 6:29 PM

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या 10व्या आवृत्तीसाठी आज मुंबईत आले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांना गुजकरातमध्ये आमंत्रित केले आहे. "आत्मनिर्भर भारत" अंतर्गत भारताचा विकास करणे आपले ध्येय आहे, ते म्हणाले. आता मुंबईत ते अनेक गुंतवणूकदारांना भेटत आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या 10व्या आवृत्तीसाठी आज मुंबईत आले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांना गुजकरातमध्ये आमंत्रित केले आहे. “आत्मनिर्भर भारत” अंतर्गत भारताचा विकास करणे आपले ध्येय आहे, ते म्हणाले. आता मुंबईत ते अनेक गुंतवणूकदारांना भेटत आहेत.

ST Strike | ऊन, थंडी, वारा, पावसात ST कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात आंदोलन
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 2 December 2021