नांदेडमध्ये तीव्र उष्णतेची लाट, तापमान 43.2 अंशावर
राज्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी नाशिक, नांदेड, मालेगावचे तापमान चाळिशीपार गेल्याने नागरिकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागला.
राज्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी नाशिक, नांदेड, मालेगावचे तापमान चाळिशीपार गेल्याने नागरिकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागला. नांदेडमध्ये तापमान 43.2 अंशावर आहे. नागरिकांना उष्णतेच्या लाटेने हैराण केले असून रणरणत्या उन्हामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या पुढे गेल्याची नोंद आहे.
Latest Videos