Hingoli : जिल्ह्यात मुसळधार पाऊस; असना नदीला पूर
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून, पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. असना नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे.
हिंगोली : मराठवाड्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून, पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. असना नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक मंदीरं तसेच शाळा पाण्याखाली गेल्या आहेत. घरात देखील पाणी शिरले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्या आला आहे.
Latest Videos