भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भिषण आग
भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. पेपर साठवलेल्या गोदामाला ही आग लागली. या घटनेत तीन गोदाम जळून खाक झाली आहेत.
भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. पेपर साठवलेल्या गोदामाला ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पाण्याची कमतरता असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब झाला. या घटनेत तीन गोदाम जळून खाक झाली आहेत.
Published on: Jun 02, 2022 09:50 AM
Latest Videos