मी अतिशय आनंदात मला फक्त शेतकरी, मित्रमंडळी आणि कुटूंबाची काळजी! – बंडखोर आमदार

| Updated on: Jun 29, 2022 | 11:43 AM

गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटातील काही आमदारच मी स्वतःच्या मर्जीने गुवाहाटीला आल्याचं व्हिडीओ मार्फत सांगताना दिसून येतायत. याच संदर्भांतला रमेश बोरनारे यांचा व्हिडीओ समोर आलाय...

मुंबईः महाविकास आघाडी (MahaVikasAghadi) सरकारला उद्या बुहमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात पोहोचली आणि शिवसेनेच्या (Shivsena) याचिकेवर आजच सुनावणी देण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं. दरम्यान काही बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं त्याला प्रत्युत्तर देताना कोण संपर्कात आहे त्यांची नावे सांगा असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले होते. आता मात्र गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटातील काही आमदारच मी स्वतःच्या मर्जीने गुवाहाटीला आल्याचं व्हिडीओ मार्फत सांगताना दिसून येतायत. याच संदर्भांतला रमेश बोरनारे यांचा व्हिडीओ समोर आलाय…

Published on: Jun 29, 2022 11:43 AM
Maharashtra politics : बंडखोरांच्या निलंबनाचा फडणवीसांचा डाव – पृथ्वीराज चव्हाण
Shiv Sena : शिवसेनेची बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयाच याचिका, सायंकाळी 5 वाजता सुनावणी