पावसामुळे खुलले इगतपुरीचे निसर्ग सौंदर्य; डोंगर, शेती, धबधब्याचे मनमोहक सौंदर्य ड्रोनच्या माध्यमातून

पावसामुळे खुलले इगतपुरीचे निसर्ग सौंदर्य; डोंगर, शेती, धबधब्याचे मनमोहक सौंदर्य ड्रोनच्या माध्यमातून

| Updated on: Jul 27, 2023 | 11:27 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकच्या इगतपुरीचे सौंदर्य खुलले आहेत.

नाशिक, 27 जुलै 2023 | राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकच्या इगतपुरीचे सौंदर्य खुलले आहेत. मुसळधार पावसामुळे भावली धरण प्रवाहित झाला आहे. उंचावरून खोल दरीत कोसळणाऱ्या धबधब्यांचे विहंगम दृष्य पाहिलं की डोळ्याचं पारणं फेडतात. या कोसळणाऱ्या धबधब्यांचे आकर्षक सौदर्य ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्ही या धबधब्यांना भेट देण्याचा प्लान नक्की कराल!

Published on: Jul 27, 2023 11:27 AM