राज्य-केंद्र हे मायबाप सरकार, सहकार्य अपेक्षित- एकनाथ शिंदे
"आमच्या सरकारला दोनच महिने पूर्ण झाले आहेत. पण या दोन महिन्यात आम्ही 700 निर्णय घेतले आहेत."
“आमच्या सरकारला दोनच महिने पूर्ण झाले आहेत. पण या दोन महिन्यात आम्ही 700 निर्णय घेतले आहेत. मला हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे. यामध्ये समाजातील प्रत्येक वर्गाचा आम्ही समावेश केला आहे. आम्हाला नेहमीच तुमच्या सहकार्याची गरज असेल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे मायबाप सरकार असतं”, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं.
Latest Videos