थंडीचा फटका द्राक्ष बागांना, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं
मागच्या दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. या थंडीमुळे नाशिकमध्ये द्राक्ष बागांच नुकसान होत आहे.
नाशिक: मागच्या दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. या थंडीमुळे नाशिकमध्ये द्राक्ष बागांच नुकसान होत आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काय करावं? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठल्याही प्रकारची फवारणी करुन हे संकट टाळता येत नाहीय.