ॲपलचा चीनला धक्का देत भारतावर फोकस; नेमकं कारण काय? जाणून घ्या महत्वाची माहिती…
आयफोन आणि मॅकबुक बनवणारी दिग्गज अमेरिकन टेक कंपनीचे पहिले रिटेल स्टोअर आपल्या मुंबईत सुरू करण्यात आले आहेत.पण हे स्टोअर भारतात का लाँच झालं आणि कसं झालं? या मागची नेमकी कहाणी काय? हे जाणून घेऊया...
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | आजच्या काळात ॲपल ऑयफोनची क्रेज चांगलीच वाढली. बघाव त्याच्या हातात ॲपल आयफोन, ॲपल वॉच, एअरपॉड दिसतं. आयफोन विकत घ्यावा आणि वापरावा असं प्रत्येकाला वाटत असत. आयफोन बनवणारी अॅपल ही कंपनी तंत्रज्ञानावर आधारित खूप मोठी आणि सुप्रसिद्ध कंपनी आहे. आयफोन आणि मॅकबुक बनवणारी दिग्गज अमेरिकन टेक कंपनीचे पहिले रिटेल स्टोअर आपल्या मुंबईत सुरू करण्यात आले आहेत.पण हे स्टोअर भारतात का लाँच झालं आणि कसं झालं? या मागची नेमकी कहाणी काय? यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 02, 2023 09:03 AM
Latest Videos