शिवसेनेचे घोटाळे बाहेर काढण्याचं फळ संदीप भोगतोय का?  मनसेचा सवाल

शिवसेनेचे घोटाळे बाहेर काढण्याचं फळ संदीप भोगतोय का? मनसेचा सवाल

| Updated on: May 10, 2022 | 4:17 PM

"संदीप देशपांडे यांनी सातत्याने महाविकास आघाडीची लक्तर वेशीवर टांगली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे घोटाळे बाहेर काढले, त्याची फळ तो भोगतोय का?"

मुंबई: “संदीप देशपांडे यांनी सातत्याने महाविकास आघाडीची लक्तर वेशीवर टांगली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे घोटाळे बाहेर काढले, त्याची फळ तो भोगतोय का? असा प्रश्न निर्माण होतो. 35 हजार मनसैनिकांना नोटीसा पाठवल्या. अनेक ठिकाणी 15 ते 20 हजार मनसैनिकांना ताब्यात घेतलं, आम्ही पोलिसांना कुठलं सहकार्य केलं नाही?” असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी विचारला.

Published on: May 10, 2022 04:16 PM