Jejuri Khanderaya Yatra: कऱ्हा स्नानासाठी खंडेरायाची पालखी जेजुरी गडावरून निघाली
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात (Somavati Amavasya Jejuri) साजरी होत आहे.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात (Somavati Amavasya Jejuri) साजरी होत आहे. या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज भंडाऱ्याची मुक्त उधळण होत आहे. कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष यात्रा बंद होती. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. यानंतर दोन वर्षांनी ही यात्रा भरली आहे. यात्रा भरल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकाळी 11 वाजता गडावरून पालखीही कऱ्हा स्नानासाठी निघाली.
Published on: May 30, 2022 03:12 PM
Latest Videos

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?

VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
