किरीट सोमय्यांप्रमाणे त्यांचे पुत्र नील सोमय्यांनाही कोर्टाचा दिलासा
भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांच्याप्रमाणे आता त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांनाही उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांच्याप्रमाणे आता त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांनाही उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे. आयएनएस विक्रांत मदतनिधी घोटाळा प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयानने मुंबई पोलीसांना आदेश आहेत. पोलीस चौकशीला हजर राहत तपासांत सहकार्य करण्याचे नील सोमय्यांना न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही त्याचवेळी न्यायालयाने दिले आहेत. एप्रिल 25 ते 28 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला निल सोमय्यांना हजर रहावे लागणार आहे.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

