किशोरी पेडणेकरांचे यांचं नागरिकांना Mask लावण्याचं आवाहन
लहान मुलं बाधित होतायत, त्यामुळे शाळा बंद, संसर्गात त्यांना बाहेर आणणे चुकीचं . मास्क घालणं आणि इतर गोष्टींसाठी जनजागृती करणं महत्त्वाच आहे.
उद्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार आहेत. संचारबंदी, जमावबंदी, ५० टक्क्यांनी काही निर्बंध आहेत.
संपूर्ण कोव्हिड काळात महाराष्ट्राची दखल घेतली गेलीय. लोकं आज बरेच बाहेर पडतात, मात्र बाहेर पडताना काळजी घ्यावी यासाठीच महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे परीसरात येऊन पाहणी केली. लहान मुलं बाधित होतायत, त्यामुळे शाळा बंद, संसर्गात त्यांना बाहेर आणणे चुकीचं . मास्क घालणं आणि इतर गोष्टींसाठी जनजागृती करणं महत्त्वाचंय