Kolhapur Rain | कोल्हापुरात संततधार, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पंचगंगेची पाणी पातळी 23 फुटांवर
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय .ती जवळपास 20 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. चगंगा नदीच्या पाणी पातळीत एका रात्रीत तब्बल सात फुटांची वाढ झालेली पाहायला मिळते. | Kolhapur Rain Update Water Level Of Rivers Increases
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय .ती जवळपास 20 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. चगंगा नदीच्या पाणी पातळीत एका रात्रीत तब्बल सात फुटांची वाढ झालेली पाहायला मिळते. तसेच कसबा बावड्यातील राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे. जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाची संततधार पाहायला मिळते. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले. शेत कामाला वेग आला असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची जराशी तारांबळ उडाली. पण पावसाच्या आगमनाने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. | Kolhapur Rain Update Water Level Of Rivers Increases
Latest Videos

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न

भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं

पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला

MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
