Breaking | विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात, भाजपच्या 10 आमदारांनी केलं मतदान

Breaking | विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात, भाजपच्या 10 आमदारांनी केलं मतदान

| Updated on: Jun 20, 2022 | 12:44 PM

विधानपरिषदेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. भाजपचे सर्व अपडेट्स हे आमचे प्रतिनिधी घेत आहेत. आपण बघतोय की भाजपचे आमदार सर्व एका ठिकाणी बसलेले आहेत.

विधानपरिषदेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. भाजपचे सर्व अपडेट्स हे आमचे प्रतिनिधी घेत आहेत. आपण बघतोय की भाजपचे आमदार सर्व एका ठिकाणी बसलेले आहेत. सर्वाना आता प्रतीक्षा ही निकालाची लागली आहे. भाजपचे सगळे आमदार हे भाजपच्या कार्यालयात बसले आहेत. जोरादार घोषणाबाजी ही आमदारांकडून केली जात आहे. प्रविण दरेकर तसंच विरोधी पक्ष नेते ही तिथे हजर आहेत. मंदा म्हात्रे, हरिभाऊ बागडे, यांनी मतदान केलं आहे. मतदानाचा हक्क बजावलेले सर्वजन भाजपच्या पक्ष कार्यालयात जाऊन बसत आहेत.

Published on: Jun 20, 2022 12:43 PM