Raigad | रायगडमधील पर्यटन स्थळावर कोरोनामुळे बंदी, रोजगारावर फटका
मुंबई : वाढत्या कोरोनामुळे राज्यात पर्यटन स्थळे आणि आणि गड किल्ल्यावर पर्यटकांना पूर्णपणे बंदी घातल्याने माथेरान मध्ये आज सकाळ पासून पर्यटकांचा शुकशुकाट पाहायला मिळाला.थंडीत माथेरानच पर्यटन बहरत असत आणि इथले व्यावसायिक यांचा व्यवसाय ही बऱ्यापैकी होत असतो पण आता पर्यटन स्थळांवर बंदी असल्याने या रोज कमावणाऱ्या घोडेवाले, हात रिक्षा वाले,आणि रानमेवा घेऊन विकणाऱ्या व्यक्तींच्या रोजगारावर […]
मुंबई : वाढत्या कोरोनामुळे राज्यात पर्यटन स्थळे आणि आणि गड किल्ल्यावर पर्यटकांना पूर्णपणे बंदी घातल्याने माथेरान मध्ये आज सकाळ पासून पर्यटकांचा शुकशुकाट पाहायला मिळाला.थंडीत माथेरानच पर्यटन बहरत असत आणि इथले व्यावसायिक यांचा व्यवसाय ही बऱ्यापैकी होत असतो पण आता पर्यटन स्थळांवर बंदी असल्याने या रोज कमावणाऱ्या घोडेवाले, हात रिक्षा वाले,आणि रानमेवा घेऊन विकणाऱ्या व्यक्तींच्या रोजगारावर टाच आली आहे, विकेंडची सकाळ असून कोणीही पर्यटक इकडे न फिरकल्याने यांच्या पोटाची चिंता वाढलीय.
Latest Videos

पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती

'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर

भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
