Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahad Rain Exclusive | महाडमध्ये एसटी ड्रायव्हरने थेट पुराच्या पाण्यात बस घातली

Mahad Rain Exclusive | महाडमध्ये एसटी ड्रायव्हरने थेट पुराच्या पाण्यात बस घातली

| Updated on: Jul 13, 2021 | 10:18 AM

रायगडमध्ये वाहत्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पूरसद्र्युश्य रस्ता एसटीने धाडसाने पार केला. रायगडमधील महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. अतिव्रुष्टीमुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला.

रायगडमध्ये वाहत्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पूरसद्र्युश्य रस्ता एसटीने धाडसाने पार केला. रायगडमधील महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. अतिव्रुष्टीमुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला. असे असताना एसटी चालकाने केलेले धाडस अगांशी येण्याचीही शक्यता होती. मात्र एसटी चालकाने सुखरुप रस्ता पार केल्याने अति घाई सकंटात नेयी, अशी परिस्थीती होती. एस टी मध्ये किती प्रवासी होते, रिकामी होती हे मात्र अद्याप कळू शकले नाही. | Mahad Rain Exclusive ST driver put the bus into the flood water to pass the bridge in Mahad