MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 19 June 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 19 June 2021

| Updated on: Jun 19, 2021 | 8:05 AM

नियम न पाळल्यास जुलैमध्येच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी निर्बंध उठल्यानंतर गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 20 मे 2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.