राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल : भगतसिंह कोश्यारी

राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल : भगतसिंह कोश्यारी

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 9:29 AM

राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबत असू शकतो, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राजकारणात शक्तीसोबत युक्ती देखील आवश्यक असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलंय.

राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबत असू शकतो, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राजकारणात शक्तीसोबत युक्ती देखील आवश्यक असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलंय. राजकारणात यशस्वी होण्यासाठी युक्ती महत्त्वाची आहे. आज जे मंचावर आपल्याला दिसत नाही ते देखील पुढच्या काळात दिसतील, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाल्यानं राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.