महाफास्ट 100: आजच्या सर्व महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर...

महाफास्ट 100: आजच्या सर्व महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…

| Updated on: Sep 08, 2022 | 1:12 PM

आज राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्याबाबतचे अपडेट पाहा...

आज राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. याकुब मेमनच्या कबरीचा एक फोटो व्हायल होत आहे. त्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसंच अमरावतीत लव्ह जिहाद झाल्याचा नवनीत राणांचा (Navneet Rana) आरोप आहे. त्या प्रकरणी अपडेट येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. यासह अन्यकाही घडामोडी घडत आहेत. त्याबाबतचे अपडेट पाहा…

Published on: Sep 08, 2022 01:12 PM