Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याआधी मनसेची दादरमध्ये बॅनरबाजी
राज तिलक की करो तैयारी, आ रहे है भगवा धारी असं पोस्टरवर लिहून 5 जूनच्या आयोध्या दौऱ्याबाबत पोस्टर लावण्यात आले आहे.मनसेतर्फे दादरमध्ये बॅनरबाजी करण्यात आल्याने आताच आयोध्येचं राजकारण तापले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आता आयोध्येला जाण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी आता दादरमध्ये बॅनर लावून आयोध्येची तयारी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दादरमध्ये जे बॅनर लावले गेले आहेत, त्यावर भगवाधारी असा उल्लेख करण्यात आला आहे. राज तिलक की करो तैयारी, आ रहे है भगवा धारी असं पोस्टरवर लिहून 5 जूनच्या आयोध्या दौऱ्याबाबत पोस्टर लावण्यात आले आहे.मनसेतर्फे दादरमध्ये बॅनरबाजी करण्यात आल्याने आताच आयोध्येचं राजकारण तापले आहे.
Latest Videos