महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी; आजच्या सुनावणीत काय होणार? राज्याचं लक्ष
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस ही सुनावणी होणार आहे. पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस ही सुनावणी होणार आहे. आज शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. या आठवड्यात सुनावणी संपणार का ? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून घटनापिठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय युक्तीवाद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Latest Videos