महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणुकीत भाजप खा. रामदास तडस यांची बिनविरोध निवड

| Updated on: Jul 26, 2022 | 1:54 PM

आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार होते अध्यक्ष. शरद पवार अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती. पवारांच्या जागी आता भाजप खा. रामदास तडस विराजमान झालेले आहेत.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात होती. अध्यक्षपदासाठी तीन पैकी दोन अर्ज मागे घेण्यात आले. काकासाहेब पवार (Kakasaheb Pawar) आणि धवलसिंग मोहिते पाटील अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजप खा. रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या (Mahrashtra Wrestler Council) अध्यक्षपदी बिन विरोध निवड झाली. आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता जाणार भाजपचा नेता असणारे.आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार होते अध्यक्ष. शरद पवार अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती. पवारांच्या जागी आता भाजप खा. रामदास तडस विराजमान झालेले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला 62 किलोचा प्रसाद!
“ते वक्तव्य मीच केलं होतं”,अर्जुन खोतकरांची कबुली