एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, 50 आमदारांचा आग्रह
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, असा 50 आमदारांचा आग्रह आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. बंडखोर प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. बंडखोर आमदारांची आता बैठक झाली.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, असा 50 आमदारांचा आग्रह आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. बंडखोर प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. बंडखोर आमदारांची आता बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा, असा आग्रह 50 आमदारांनी केल्याचं कळतंय. सरकार स्थापनेचा दावा शिंदेंनाच करू द्यावा, असाही आग्रह यावेळी करण्यात आला. गुवाहाटीला आम्ही एकनाथ शिंदेंसाठीच आलो आहोत, अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे. जवळपास दीड ते दोन तास ही बैठक झाली. या बैठकीत बंडखोर आमदारांना मुंबईत कसं आणायचं याबाबत चर्चा झाली.
Published on: Jun 26, 2022 04:58 PM
Latest Videos

पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार

अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन

भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
