छगन भुजबळ कसा नमुना आहे सगळ्यांना माहिती, जरांगेंची भुजबळांवर टीका

OBC नेते छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं बघायला मिळत आहे

छगन भुजबळ कसा नमुना आहे सगळ्यांना माहिती, जरांगेंची भुजबळांवर टीका
| Updated on: Jan 30, 2024 | 1:23 PM

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal |  मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. यानंतर OBC नेते छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. आरक्षणावरून छगन भुजबळ-जरांगे पाटील आमनेसामने आल्याच देखील बघायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी पुन्हा भनभन सुरु केली आहे. आमचं कोणत्याही नेत्याशी वैर नाही. पण आमच्यावर कुणी टीका केली तर आम्ही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Follow us
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.