Mahad : महाडच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट
महाडच्या (Mahad) एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. श्री हरी केमिकल्समध्ये हा स्फोट झाला.
महाडच्या एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. श्री हरी केमिकल्समध्ये हा स्फोट झाला. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. ऑईल गरम करत असाताना स्फोट झाला. स्फोट होऊन आग लागली. मात्र अग्निशामक दलानं अवघ्या 20 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
Published on: Jul 30, 2022 09:38 AM
Latest Videos