भिवंडीत भंगार गोदामांना भीषण आग, 17 गोदामं जळून खाक
भिवंडी (bhiwandi) शहरातील गायत्री नगर (Gayatri Nagar)परिसरातील फातमा नगर येथील भंगार गोदामांना पहाटे 5 वाजताच्या सुमारास लागली भीषण आग (Fire) .
भिवंडी (bhiwandi) शहरातील गायत्री नगर (Gayatri Nagar)परिसरातील फातमा नगर येथील भंगार गोदामांना पहाटे 5 वाजताच्या सुमारास लागली भीषण आग (Fire) . आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 17 भंगार गोदाम जळून खाक झाले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांसह पाण्याच्या टँकर ने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू, गोदामात कापडा च्या चिंध्या,लोचन,प्लास्टिक पुठ्ठा मोठ्या प्रमाणा वर साठविल्याने आग भडकली.
Published on: Feb 09, 2022 10:56 AM
Latest Videos