लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला खिंडार? अशोक चव्हाण यांचा राजीनामा? भाजप कार्यालयात प्रवेशाची तयारी

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली तर या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉटरिचेबल आहेत. त्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला खिंडार? अशोक चव्हाण यांचा राजीनामा? भाजप कार्यालयात प्रवेशाची तयारी
| Updated on: Feb 12, 2024 | 1:23 PM

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली तर या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉटरिचेबल आहेत. त्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. दरम्यान अवघ्या काही दिवसात लोकसभा निवडणूक असल्याने अशातच काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. भाजपच्या कार्यालयात काँग्रेस बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसचा बडा नेता म्हणजे अशोक चव्हाण हेच असल्याचे सांगितले जात असून तेच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशाही चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे बडे नेते भाजपच्या मुंबईतील कार्यलयात दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे नेते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.