अयोध्येतील बाबरी मशिदीची वीट ‘शिवतीर्था’वर, राज ठाकरे यांना कुणी दिली भेट?

बाळा नादंगावकर यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीची एक वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाळा नादंगावकर यांच्याकडून राज ठाकरे यांना ही बाबरी मशिदीची एक वीट भेट देण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अयोध्येतील बाबरी मशिदीची वीट 'शिवतीर्था'वर, राज ठाकरे यांना कुणी दिली भेट?
| Updated on: Feb 06, 2024 | 1:05 PM

मुंबई, ६ फेब्रुवारी, २०२४ : मनसे नेते बाळा नादंगावकर यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीची एक वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाळा नादंगावकर यांच्याकडून राज ठाकरे यांना ही बाबरी मशिदीची एक वीट भेट देण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले, ‘6 डिसेंबरला बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथे गेले होते, त्यात बाळा नांदगावकर होते. ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या वीटा होत्या, त्यातल्या दोन वीटा बाळा नांदगावकर घेऊन आले होते. एक वीट त्यांच्याकडे आहे, आज दुसरी वीट त्यांनी भेट म्हणून दिली आहे.’, बघा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

Follow us
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.