अधिवेशनात सरकारचा कस लागणार, आरक्षण, भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्नावर भाजप आक्रमक

अधिवेशनात सरकारचा कस लागणार, आरक्षण, भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्नावर भाजप आक्रमक

| Updated on: Jul 05, 2021 | 11:16 AM

राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. | Monsoon Session Of Two Days Mahavikas Aghadi And BJP 

अधिवेशनात ठाकरे सरकारची कसोटी लागणार आहे. आरक्षण, भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्नावर भाजप आक्रमक झाले आहे. सरकारला घेरण्यासाठी भाजपची रणनीति तयार आहे. त्यामुळे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. | Monsoon Session Of Two Days Mahavikas Aghadi And BJP