Special Report | मराठा आरक्षणप्रश्नी 5 मागण्या पूर्ण करा, संभाजीराजेंचा 6 जूनपर्यत अल्टिमेटम
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत सरकारने काही दिशा ठरवली नाही तर रायगडावरुनच आंदोलनाचा एल्गार पुकारणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकार आणि विरोधकांशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: May 28, 2021 09:32 PM
Latest Videos

शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं

युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात

ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं

भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल