किरण माने कधीही चुकीचे वागले नाही, त्यांनी मुलीप्रमाणं वागणूक दिली : श्वेता आंबीकर
मुलगी झाली हो मालिकेत आर्याची भूमिका करणाऱ्या श्वेता आंबीकरचा एक व्हिडीओ किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये श्वेता आंबीकर यांनी किरण माने कधीही चुकीचे वागले नाही, त्यांनी माझ्यासमोर कधी शिवीसुद्धा दिली नाही, असं म्हटलंय.
मुलगी झाली हो मालिकेत आर्याची भूमिका करणाऱ्या श्वेता आंबीकरचा एक व्हिडीओ किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये श्वेता आंबीकर यांनी किरण माने कधीही चुकीचे वागले नाही, त्यांनी माझ्यासमोर कधी शिवीसुद्धा दिली नाही, असं म्हटलंय. किरण माने आम्हाला नेहमी मुलीची वागणूक देत आले, असं त्यांनी म्हटलंय. किरण माने यांनी श्वेता आंबीकर यांच्यासह त्यांना समर्थन देणाऱ्या इतर कलाकारांचे व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.
Latest Videos

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
