Mumbai|आग्रीपाडा परिसरातील घराला भीषण आग
मुंबईच्या आग्नीपाडा परिसरातील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग एवढी भीषण होती की, घटनास्थळावरून आग आणि धुराचे लोट हवेत पसरल्याचे पहायला मिळाले, मिळत असलेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
मुंबईच्या आग्नीपाडा परिसरातील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग एवढी भीषण होती की, घटनास्थळावरून आग आणि धुराचे लोट हवेत पसरल्याचे पहायला मिळाले, मिळत असलेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.
Latest Videos