दहशतवाद्यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा छाबड हाऊस? कुलाब्यात पोलीस यंत्रणा सतर्क

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा छाबड हाऊस? कुलाब्यात पोलीस यंत्रणा सतर्क

| Updated on: Jul 30, 2023 | 11:24 AM

26/11 च्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील छाबाड हाऊसवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने दोन अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडे या छाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत.

मुंबई, 30 जुलै, 2023 | 26/11 च्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील छाबाड हाऊस वर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने दोन अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडे या छाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत. या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे काही साहित्य सापडले आहे.आता या दहशतवाद्यांकडे छाबडा हाऊसचे फोटो सापडल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. या छाबडा हाऊसभोवती बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Published on: Jul 30, 2023 11:24 AM