मुंबईतील रस्त्यावर 'बसंत राणी' ची बहार!, पाहा व्हीडिओ...

मुंबईतील रस्त्यावर ‘बसंत राणी’ ची बहार!, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Jan 28, 2023 | 12:39 PM

मुंबईमधील पूर्व द्रुतगती महामार्गावरील दुभाजकावर असलेल्या बसंत राणी' या झाडांच्या फुलांना बहर आला आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबईमधील पूर्व द्रुतगती महामार्गावरील दुभाजकावर असलेल्या ‘बसंत राणी’ या झाडांच्या फुलांना बहर आला आहे. ही झाडं आता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. छेडानगरपासून ते विक्रोळीपर्यंतच्या पूर्वद्रुतगती मार्गाच्या दुभाजकावर ही ‘बसंत राणी’ची झाडं आहेत. या झाडांना साधारणपणे वसंत ऋतूत बहार येत असतो. पण आत्ता वसंत ऋतू येण्याच्या अगोदर या झाडांना गुलाबी रंगाच्या फुलांची बहार आलेली आहे. त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी…