New Year Parties : नववर्षाच्या पार्ट्यांना परवानगी नाही, अस्लम शेख यांची माहिती

| Updated on: Dec 15, 2021 | 4:31 PM

नवीन वर्षानिमित्त ज्या पार्ट्या होणार त्याला कोणतीही परवानगी देणार नसल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी म्हटले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन(Omicron)च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील निर्बंध पूर्वीप्रमाणेच असतील. नवीन वर्षानिमित्त ज्या पार्ट्या होणार त्याला कोणतीही परवानगी देणार नसल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी म्हटले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन(Omicron)च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्क वापरावा, गर्दी टाळावी, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

Video : दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोटं दाखवली, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर आरोप
Shiv Sena : चंद्रकांत पाटलांचं डोकं ठिकाणावर आहे का? मनिषा कायंदेंचा सवाल