Budget 2023 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, मुंबईकरांना काय मिळालं?
एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसाठीही महापालिकेने आपलं बजेट सादर केलंय. पाहा किती हजार कोटींचं बजेट आहे...
एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसाठीही महापालिकेने आपलं बजेट सादर केलंय. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. येत्या वर्षासाठी मुंबई महापालिकेने 52 हजार 619 कोटींचं बजेट सादर केलंय. मागच्या वर्षीच्या तुलनेत महापालिकेचं यंदाचं बजेट 6 हजार 670 कोटींनी वाढलं आहे. महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशात यंदाच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.
Published on: Feb 04, 2023 01:24 PM
Latest Videos