Nahik Rain: भावली धरण शंभर टक्के भरलं! दारणा नदीच्या पातळीत वाढ

| Updated on: Jul 16, 2022 | 1:10 PM

मुसळधार पावसामुळे धरण चांगलेच भरले आहेत. नाशिक जिल्ह्यातले (Nashik City) भावली धरण (Bhavali Dam) मुसळधार पावसामुळं शंभर टक्के भरलंय.

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. इतका पाऊस की खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळांवर देखील बंदी घालण्यात आलीये. हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुसळधार पावसामुळे धरण चांगलेच भरले आहेत. नाशिक जिल्ह्यातले (Nashik City) भावली धरण (Bhavali Dam) मुसळधार पावसामुळं शंभर टक्के भरलंय. यामुळे दारणा नदीच्या पातळीत झालेली दिसून येते. या धरणाचं पाणी, पाण्याचा विसर्ग, सांडव्यातून वाहणारं पाणी अतिशय सुंदर दिसतंय. हे नयनरम्य दृश्य तुम्ही या व्हिडिओत बघू शकता.

Published on: Jul 16, 2022 01:10 PM
राजेंद्र गावित मला भेटायला आले होते – एकनाथ शिंदे
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 16July 2022