‘लाल वादळ’ विधानभवनावर धडकणार; पाहा व्हीडिओ…
Nashik News : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येत लाँगमार्च आयोजित केला आहे. विविध मागण्यांसाठी हा लाँगमार्च काढण्यात येत आहे. पाहा व्हीडिओ...
दिंडोरी, नाशिक : चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘लाल वादळ’ विधानभवनावर धडकणार आहे. शेकडो शेतकरी, कष्टकरी लोकांचा लाँगमार्च आज निघणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येत हा लाँगमार्च आयोजित केला आहे. दिंडोरीतून सुरुवात होऊन हा मोर्चा नाशिकला जाणार आहे. नाशिक इथे एकत्र जमून हा लाँगमार्च उद्या मुंबईकडे निघणार आहे. शेतीमालाला योग्य तो भाव मिळावा. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. वन जमिनींचा हक्क मिळावा, यासह अनेक मागण्यांसाठी हा लाँगमार्च काढण्यात आला आहे.
Published on: Mar 12, 2023 01:05 PM
Latest Videos