Video | नाशिकमध्ये कोविड रुग्णांवर उपचार नाही, खासगी रुग्णालयांचा धक्कादायक निर्णय

| Updated on: Jun 01, 2021 | 7:56 PM

Video | नाशिकमध्ये खासगी रुग्णालयांचा धक्कादायक निर्णय, उद्यापासून कोविड रुग्णांना दाखल करुन घेण्यास मनाई

नाशिक: शहरातील खासगी रुग्णालयांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. शहरातील खासगी रुग्णालयात उद्यापासून कोरोना रुग्ण दाखल करुन घेण्यात येणार नाही, असं पत्र खासगी रुग्णालयांनी काढलं आहे. नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, यामागे दुसरं कारण असल्याची चर्चा सुरु आहे.

Published on: Jun 01, 2021 07:56 PM