Video : आगीशी खेळणं दोन तरुणांच्या आलं अंगलट, स्वागत यात्रेत दोन तरुण भाजले

| Updated on: Apr 03, 2022 | 12:59 PM

नाशिकमधून एक आगीशी खेळ करणाऱ्या दोन तरुणांना चांगलंच महागात पडलंय. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात दोन तरुण भाजल्याची घटना घडली आहे. नववर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये कार्यक्रमात आगीशी साहसी खेळ हे दोन्ही तरुण खेळत होते.

नाशिक : नाशिकमधून (Nashik) एक आगीशी खेळ करणाऱ्या दोन तरुणांना ( Two youths) चांगलंच महागात पडलंय. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात दोन तरुण भाजल्याची (burnt) घटना घडली आहे. नववर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये कार्यक्रमात आगीशी साहसी खेळ हे दोन्ही तरुण खेळत होते. यादरम्यान, तोंडातून आग काढताना हे दन्ही तरुण भाजले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आगीशी कोणत्याही प्रकार खेळ करू नये, यामुळे धोका होऊ शकतो असं वारंवार बोललं जातं. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय.

Published on: Apr 03, 2022 12:56 PM
Video : मालेगावमध्ये उल्कासदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली, व्हिडीओ व्हायरल
Sharad Pawar : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाही, शरद पवारांची केंद्रावर टीका