राहुल गांधी यांची सावरकरांवर टीका अन् वाद; सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Ranjit Savarkar on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली आहे. या टीकेनंतर रणजित सावरकर यांची प्रतिक्रिया म्हणाले, राहुल गांधी त्यांच्या राजकारणासाठी...
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झालंय. राहुल गांधी यांच्या टीकेला सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी उत्तर दिलं आहे. “सावरकरांवरून सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. राहुल गांधी हे सावरकर यांचा वापर करत आहेत. मुस्लिम जनता आपल्या पाठीशी येतील म्हणून हा प्रयत्न सुरू आहे . राष्ट्रभक्तीचा असा उपयोग करणं गंभीर आहे, असं रणजीत सावरकर म्हणालेत. जयंत टिळक सावरकर स्मारकाचे अध्यक्ष होते आणि ते काँग्रेसमध्येही होते. राहुल गांधी त्यांच्या राजकारणासाठी सावरकर यांच्या नावाचा वापर कत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे.
Published on: Mar 28, 2023 11:50 AM
Latest Videos