VIDEO : Rana Couple | राणा दाम्पत्याला जामीन अर्जावर मुंबई सेशन कोर्टात सुनावणी
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्वर आणणाऱ्या आणि शेवटी तुरुंगवारी घडलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयातून बेल मिळणार की जेल याची उत्सुकता लागली आहे. आयपीसी कलम 123-A नुसार राजद्रोहाच्या खटल्यातील जामिनासाठी आज मंगळवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा आज मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करणार आहेत.
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्वर आणणाऱ्या आणि शेवटी तुरुंगवारी घडलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयातून बेल मिळणार की जेल याची उत्सुकता लागली आहे. आयपीसी कलम 123-A नुसार राजद्रोहाच्या खटल्यातील जामिनासाठी आज मंगळवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा आज मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करणार आहेत. त्यावर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. वांद्रे येथील न्यायालयाने त्यांची रविवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय.
Latest Videos